महाराष्ट्र

⚡सांगोळ्यात पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ या ठिकाणी भीषण रस्ते अपघात

By Amol More

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलेय. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत.

...

Read Full Story