maharashtra

⚡Pancard Clubs Scam: पॅनकार्ड क्लब गुंतवणूक, फसवणूक प्रकरण; ईडीकडून 54 कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जप्त

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिवंगत सुधीर मोरावेकर आणि पॅनोरामिक युनिव्हर्सल लिमिटेड यांच्याशी संबंधित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने 54.32 कोटी रुपयांच्या 30 परदेशातील मालमत्ता जप्त केल्या आहेत. फसवणूक, परकीय गुंतवणूक आणि विद्यमान तपासाचे संपूर्ण तपशील वाचा.

...

Read Full Story