⚡पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला; घरी परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागितली मदत (Video)
By Prashant Joshi
पुण्यातील 67 पर्यटकांचा गट या हल्ल्यात थोडक्यात बचावला असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांना सुरक्षित घरी परतण्याची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे.