⚡ऑपरेशन सिंदूर: भारतीय सैन्याकडून पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; शरद पवार यांच्याकडून कारवाईचे कौतुक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ऑपरेशन सिंदूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) प्रमुख शरद पवार यांनी भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक केले.