maharashtra

⚡Online Share Trading Scam: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा; मुंबईतील 21 वर्षीय तरुणाची 3.63 कोटी रुपयांची फसवणूक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळ्यात मुंबईतील एका 21 वर्षीय अकाउंटंटचे 3.63 कोटी रुपयांचे नुकसान झाले. फसवणूक झाल्याचे कळण्यापूर्वी आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वी पीडित तरुणानेने 24 व्यवहारांमध्ये पैसे हस्तांतरित केले.

...

Read Full Story