⚡Onion Farming: एक कांदा 1 किलो वजनाचा! Nitin Gadkari यांच्या पत्नी श्रीमती कांचन यांनी केला मल्चिंग पेपर तंत्राचा प्रयोग, 1 एकरमध्ये 12-13 टन उत्पादन (Watch Video)
By Prashant Joshi
या मल्चिंग पेपरवर साधारण 24 हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. या सर्वांना ड्रिप इरिगेशन सिस्टीमद्वारे पोषक घटक पुरवण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेमध्ये 7 ते 10 टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या मानकांच्या प्रमाणात खूपच कमी होता.