अद्याप महायुतीत खातेवाटपासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
...