maharashtra

⚡Covid Surge India: कोविड रुग्णवाढीमागे ओमिक्रॉनचे चार नवीन सब-वेरिएंट, NIV कडून तपास सुरू

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोविड रुग्णवाढीमागे ओमिक्रॉनचे चार नवीन सब-वेरिएंट कारणीभूत असल्याची शक्यता असून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) कडून त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग (अनुक्रमण) सुरू आहे. ही प्रक्रिया लसीच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यास मदत करणार आहे.

...

Read Full Story