राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलेल्या टीकेला खडसे यांच्याच स्नुषा खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या प्रश्नोत्तराची राज्याच्या राजकारणात सध्या भलतीच चर्चा आहे.
...