⚡आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
By Bhakti Aghav
या उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.