⚡पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही; मुख्यमंत्र्यांनी सुरू केली पाकिस्तानींना हाकलून लावण्याची तयारी
By Bhakti Aghav
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांचे पाकिस्तानी नागरिकांबाबतचे विधानही समोर आले आहे. महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.