maharashtra

⚡'भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्तीचा नियम नाही, संजय राऊत पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ ठरवू शकत नाहीत'- Chandrashekhar Bawankule

By Prashant Joshi

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टिप्पणी केली होती की, ही मोदींची ‘निवृत्तीची योजना’ असू शकते. ते म्हणाले होते, पंतप्रधान झाल्यानंतर पीएम मोदी यांनी पहिल्यांदाच आरएसएस मुख्यालयाला भेट दिली. याचे काहीतरी महत्त्व असले पाहिजे.

...

Read Full Story