गृहमंत्री कार्यालय पुढे म्हणाले, 'राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची कोणतीही मोठी घटना आज घडली नाही. गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांची कार्यालये आणि घरी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची सुरक्षा कधीच काढून घेण्यात आली नाही.
...