ईव्हीएम विरोधातील आणि समर्थनार्ध लढ्यामध्ये सोलापूर जिल्हा देशाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आली आहे. माळशीरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने ईव्हीएमला विरोध केला. असे असले तरी, याच जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावाने ईव्हीएम समर्थनार्थ ठराव केला आहे.
...