maharashtra

⚡मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने 70 वर्षीय महिलेचा मृत्यू; चालकाला अटक

By Prashant Joshi

बारवई गावाजवळ मुंबई-पुणे महामार्ग ओलांडत असताना त्यांना भरधाव वेगात असलेल्या एनएमएमटी बसने धडक दिली. यामध्ये यमुनाबाई गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

...

Read Full Story