वरळी येथील रहिवासी देवश्री घोष यांच्या तक्रारीवरून 15 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 122 कोटी रुपयांचा अपहार केला, जे ग्राहकांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमध्ये ठेवले होते.
...