⚡'पुष्पा'च्या प्रभावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणतात 'झुकेगा नही..!'
By अण्णासाहेब चवरे
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार संदी क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनीही आपल्या जाहीर भाषणातून एका सभेत 'पुष्पा' चित्रपटातील 'झुकेगा नही साला' हा डायलॉग वापरण्याचा मोह आवरला नाही.