महाराष्ट्र

⚡Covid-19 Vaccination नियोजनातील विस्कळीतपणा टाळण्यासाठी रोहित पवार यांनी सूचवला 'हा' पर्याय

By Darshana Pawar

कोविड-19 लसींचा तुटवडा हे मोठे आव्हान सरकार समोर असताना असलेल्या लसी देताना नियोजनात झालेला विस्कळीतपणा यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी एक पर्याय सुचवला आहे.

...

Read Full Story