maharashtra

⚡प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल

By Bhakti Aghav

प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज त्यांच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

...

Read Full Story