⚡Navneet Kaur Rana: नवनीत राणा यांची उच्च न्यायालयात धाव
By Ashwjeet Jagtap
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.