⚡Navi Mumbai: नवी मुंबईतील दु:खद घटना; जे.जे. रुग्णालयातील 32 वर्षीय डॉक्टर Atal Setu वरून उडी मारल्यानंतर बेपत्ता, शोधकार्य सुरू
By टीम लेटेस्टली
डॉ. ओंकार कवितके हे अविवाहित होते आणि पनवेल येथे त्यांच्या आईसोबत राहत होते. ते रात्री 9:11 वाजता त्यांच्या आईशी फोनवर बोलले होते. परंतु, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी अटल सेतूवर कार थांबवून खाडीत उडी मारली.