⚡घणसोलीतील रस्ते बांधकामादरम्यान नवी मुंबईमध्ये 27 जानेवारीपासून पुढील 25 दिवस वाहतुकीमध्ये बदल; पहा पर्यायी मार्ग
By Prashant Joshi
याबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) कामाचे कंत्राट दिले असून ते 10० मीटर लांबीचे असून, हे काम 25 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.