⚡नेरूळ, सीबीडी, खारघर आणि इतर भागातून Gas Leakage चा तीव्र वास येत असल्याची तक्रार
By टीम लेटेस्टली
नेरूळ, बेलापूर-सीबीडी, खारघर आणि नवी मुंबईच्या (New Mumbai) काही भागांतील अनेक रहिवाशांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या भागात गॅस गळतीचा (Gas Leak) तीव्र वास येत असल्याची तक्रार अग्निशमन दलाकडे केली आहे