maharashtra

⚡आपल्या 14 वर्षांच्या सावत्र मुलीवर गेल्या 4 वर्षांपासून बलात्कार; आरोपी वडिलाला अटक

By टीम लेटेस्टली

पीडितेच्या आईचे 2018 मध्ये आरोपीसोबत लग्न झाले. त्यानंतर 2020 पासून आरोपीने पिडीत मुलीला तिच्या आवडीचे पदार्थ आणि खेळणी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. आईला यातील काही सांगू नको, अशी धमकीही तो मुलीला देत असे.

...

Read Full Story