By टीम लेटेस्टली
नवी मुंबईत 15 मार्चला नेरूळ मध्ये सेक्टर 6च्या अपना बाजार परिसरामध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना समोर आली होती. त्यानंतर स्नेहल पाटील महिला बांधकाम व्यावसायिकावरही हल्ला झाला आहे.
...