⚡Navi Mumbai Dangerous Buildings: नवी मुंबईत 527 इमारती 'धोकादायक' घोषित; 30 वर्षांवरील इमारतींसाठी ऑडिट अनिवार्य
By Prashant Joshi
सर्वेक्षणात असे आढळले की, 527 इमारतींची रचना कमकुवत आहे आणि त्या धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींना धोकादायक घोषित करून, रहिवाशांना तातडीने जागा रिकामी करून इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.