maharashtra

⚡बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोवरून झालेल्या वादातून एका महिलेने एका पुरुषाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये आहे.

Read Full Story