By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Nashik Police: नायलॉन मांजा गळ्याला अडकून गळा चिरल्याने नाशिक येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. नाशिक पोलीस या घटनेनंतर सतर्क झाले असून कारवाई करत आहेत.