⚡नाशिकच्या सरकारी शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता, तातडीने कारवाईची मुख्याध्यापिकांची मागणी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Nashik Teacher Shortage: नाशिकच्या अंबुपाडा गावातील एका सरकारी शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षक टंचाईचा समाना करावा लागत आहे. शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. शाळेतील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.