महायुती सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. याशिवाय, शिवसेनेकडून 3 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.नअजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस नेते नरहरी झिरवाळ यांना महायुतीच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.
...