maharashtra

⚡Nana Patole Suspension: नाना पटोले यांचे विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबन; शेतकऱ्याचा मुद्द्यावरुन घमासान

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शेतकऱ्यांबद्दल भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांना महाराष्ट्र विधानसभेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे पावसाळी अधिवेशनात गोंधळ उडाला.

...

Read Full Story