महाराष्ट्र सरकारने सन 2023 या वर्षासाठी आपला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) विधिमंडळात आज (9 मार्च) सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थमंत्री या नात्याने हा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवला. अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasamman Yojana) जाहीर करण्यात आली.
...