⚡Nail Disorders Buldhana: टक्कलावर केस आले पण नखं गेली, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात विचित्र समस्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Baldness Virus: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात नागरिक विचित्र समस्येचा सामना करत आहेत. अतिप्रमाणात केसगळती होऊन टक्कल व्हायरस प्रादुर्भावाचा सामना केल्यावर आता या ठिकाणी नखांशी संबंधित विकार बळवले आहेत.