डी वाय पाटील विद्यापीठाने नागराज मंजळू यांना सन्मानाची डॉक्टरेट (D. Litt) ही पदवी दिली आहे. नागराज मंजूळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा दिलेल्या विविध योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. या सन्मानातूनच त्यांना डी. लीट (Dr. Nagraj Manjule D. Litt) बहाल आली.
...