विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, धार्मिक वस्तूंची विटंबना झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्यामुळे हा हिंसाचार उफाळला. हा एक सुनियोजित हल्ला असल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, सुमारे 80 जणांचा जमाव दगडफेकीत सहभागी होता आणि त्यांनी जाणूनबुजून पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते.
...