maharashtra

⚡समुपदेशनाच्या नावाखाली मानसोपचारतज्ज्ञाने 50 पेक्षा जास्त मुलींवर केले शारीरिक अत्याचार; नागपूर येथील धक्कादायक घटना

By Prashant Joshi

या समुपदेशन शिबिराच्या नावाखाली तो गरीब मुलींवर बलात्कार करायचा. इतकेच नाही तर, आरोपीने आपल्या परिसरातील अनेक महिलांची छेडही काढली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

...

Read Full Story