maharashtra

⚡नागपुरात 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या लहान बहिणीसमोर बलात्कार; गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपयांचे आमिष, गुन्हा दाखल, तपास सुरु

By Prashant Joshi

हा सर्व प्रकार पीडितेची लहान बहीण स्वत:च्या डोळ्यांनी पाहत होती. बलात्कारानंतर आरोपीने तिच्या लहान बहिणीला 20 रुपये दिले आणि तिला तोंड न उघडण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.

...

Read Full Story