maharashtra

⚡नागपूर: कोरोनाबाधित पत्नीच्या मृत्यूनंतर संतप्त पतीकडून रुग्णालयाबाहेर तोडफोड

By टीम लेटेस्टली

राज्यातील दिवसागणित वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कन्हन येथील जवाहरलाल नेहरु रुग्णालयात घडली.

...

Read Full Story