जून 2024 नंतर कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली येथे सर्वात तीव्र निदर्शने झाली, ज्यामुळे सरकारने सप्टेंबरमध्ये जमिनीवरील कामे थांबवली. एक्सप्रेसवेसाठी आवश्यक असलेल्या 27 हजार एकरपैकी, या तीन जिल्ह्यांमधून सुमारे 9 हजार 50० एकर जमीन संपादित करायची आहे.
...