नागपुरातील सिद्धेश्वरी झोपडपट्टीत राहणारी 20 वर्षांची पूनम तिच्या पाच जणांच्या कुटुंबासाठी घरगुती चुलीवर (विटांच्या चुलीवर) स्वयंपाक बनवते. 8,000 रुपयांचे तुटपुंजे मासिक उत्पन्न असलेल्या नऊ महिन्यांच्या या गर्भवती महिलेला दरमहा एलपीजी सिलेंडर भरणे परवडत नाही.
...