महाराष्ट्र

⚡नागपूरमध्ये 4 मुलांना HIV ची लागण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावली महाराष्ट्र सरकारला नोटीस

By टीम लेटेस्टली

उपचारादरम्यान या मुलांची तपासणी केली असता त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. रक्तपेढीने त्यांना दूषित रक्त दिल्यानंतर त्यांना एचआयव्ही आणि हेपेटायटीस बीची लागण झाल्याचा आरोप आहे.

...

Read Full Story