हिंगणघाट नगरपरिषदेतील (Nagar Parishad Hinganghat) विद्यमान 10 व दोन माजी नगरसेवकांन आज (21 जून) शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.
...