⚡मुंब्रा निवडणूक निकाल: विजयानंतर एमआयएमच्या सहर शेख आक्रमक; विरोधकांच्या 'अहंकाराचा' पराभव झाल्याची टीका
By Abdul Kadir
या भाषणादरम्यान सेहर शेख यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले, तो म्हणजे 'नोटा' (NOTA) पर्यायाचा वापर. त्यांच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंब्रामध्ये सुमारे 12000 मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे.