By Abdul Kadir
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात मुंब्रा परिसरात एमआयएमने (AIMIM) आपली ताकद दाखवून दिली आहे. ६ जागांवर विजय मिळवत पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यशस्वी शिरकाव केला आहे.
...