⚡मुंबईकरांना उष्णतेपासून मिळणार दिलासा! शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
By Bhakti Aghav
हवामान खात्याने आज मुंबई शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, संपूर्ण आठवडाभर ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे तीव्र उन्हापासून नागरिकांना काही प्रमाणात आराम मिळेल.