maharashtra

⚡Minor Girl Kidnapping and Sexual Assault: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार, महिलेस अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी एका 24 वर्षीय महिलेला 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली. तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर विरारमधील एका रिसॉर्टमध्ये या दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले.

...

Read Full Story