maharashtra

⚡मुंबईत 1 - 2 दिवसात तापमान ३६ अंशसेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता, जाणुन घ्या संपुर्ण माहिती

By Shreya Varke

भारतात थंडीचा कहर सुरूच आहे. दाट धुके, थंडीची लाट आणि वितळण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,मुंबईत धूळ आणि प्रदूषकांसह उच्च आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, हॉट वीकेंडसाठी तयार राहा, मुंबईत उन्हाळ्या सारखे तापमान असणार आहे.

...

Read Full Story