⚡Mumbai Weather Update: मुंबई हवामान इशारा, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD कडून उष्णतेचा पिवळा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Thane Weather Forecast: IMD ने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. मंगळवार ते गुरुवारदरम्यान तापमान 39°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.