maharashtra

⚡मान्सूनच्या विलंबाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधला पाणीसाठा घटला

By टीम लेटेस्टली

जास्त उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे देखील पाण्याच्या साठ्यात मोठी घट होत आहे.

Read Full Story