⚡Mumbai University Misspells Its Own Name: मुंबई विद्यापीठ चुकले स्वत:चेच नाव, प्रशासनाने अब्रु टांगली वेशीला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई विद्यापीठाने 2023-24 बॅचच्या दीक्षांत प्रमाणपत्रांवर चुकून स्वतःचे नाव 'मुमाबाई विद्यापीठ' असे छापले. महाविद्यालयांती विद्यार्थ्यांनी हा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आणला. त्यावर विद्यापीठानेही बाजू सावरली आणि प्रतिसाद दिला.